आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाल्याचे भविष्य.. पालकांना "शिक्षा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांच्या शाळा प्रवेशासाठी रात्रभर कडाक्याच्या थंडीत शेकडो पालकांना चिमुकल्यांसह जणू शिक्षाच भोगावी लागली. गंगापूररोड परिसरातील निर्मला कॉन्व्हेंटच्या मदर क्लारा प्री-प्रायमरी स्कूल नर्सरीचे प्रवेश अर्ज शनिवारी सकाळी वाजता दिले जाणार आहेत.
प्रवेशासाठी ते ३.३ वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, व्यवस्थापनाने लावलेल्या फलकावर वयोमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने ऑनलाइन प्रवेश पद्धती राबविल्याने पालक संतप्त आहेत. शुक्रवारी रात्री उपस्थित असलेल्या पालकांची शाळेने हजेरी घेतली असून, सकाळी त्यांनाच प्रवेश अर्ज दिले जाणार असल्याचे सांगितले गेले. छाया : मनोज उनवणे