आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा विज्ञान अाविष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - महानगरपालिकाशिक्षण मंडळ नाशिक शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्यातर्फे अायाेजित जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प सादर केलेल्या हाेरायझन अकॅडमी, सेक्रेड हार्ट स्कूल, अभिनव अादर्श मराठी शाळा, श्री सरस्वती गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालय, जनता विद्यालय, मराठा हायस्कूल डे केअर सेंटर या शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची अावड निर्माण व्हावी, यासाठी जेलराेड येथील के. एन. केला हायस्कूलमध्ये दाेनदविसीय नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या प्रदर्शनात महापालिकेच्या १२७ शाळांसह अन्य अशा शहरातील ४२६ शाळा सहभागी झाल्या हाेत्या.
प्रदर्शनाचा समाराेप शनविारी उपमहापाैर गुरुमित बग्गा, नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, प्राेग्रेसवि्ह एज्युकेशन साेसायटीचे सेक्रेटरी विजय चाेरडिया, शिक्षण मंडळाचे प्रशासक दत्तात्रय गाेतिसे, प्रशासनाधिकारी किरण कुंवर, गाेदावरी गटार कृती विराेधी समितीचे राजेश पंडित, देवेंद्र पंडित, के. एन. केला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चैताली बिश्वास यांच्या उपस्थितीत झाला. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीला चालना मिळत असल्याचे उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले.
प्रदर्शन पाहण्यासाठी शनविारी अखेरच्या दविशीही शहरातील ववििध शाळांतील विद्यार्थी, तसेच नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.परिक्षक म्हणून एन. एन. ठाकरे, अार. बी. पवार, पी. अार. कर्पे, अार. पी. थाेरात, ए. पी. कुलकर्णी, जी. डी. चव्हाण, वाय. डी. पगार, एन. व्ही. जाधव यांनी काम पाहिले.