आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइनची शाइन: नाशिकचा 'सुला फेस्टीव्‍हल' मध्‍ये तरुणाईला वाइनची चढणार झिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जगभरातील अव्वल पाच वाइन फेस्टिव्हलमध्ये गणना होणाऱ्या सुला फेस्टमध्ये पाच देशांतील आठ नामवंत कलाकार विविध रॉक बॅण्डचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. वाइनच्या चवीसोबतच तरुणाईला थिरकण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रिक्स डान्स म्युझिक सिस्टिम (ईडीएम), एल अॅक्टोस्टिक के वन पी म्युझिक सिस्टिमचा भारतात प्रथमच वापर होणार आहे. त्यासोबतच स्थानिक टॅरीकार्ड शो, टॅट्यूज, वारली कलाकारांचीही साथ लाभणार असल्याने आदिवासी संस्कृती, भारतीय परंपरा आणि ग्लोबलायझेशन असे कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहेहे.

देशात कोटी ३० लाख लिटर वाइनची विक्री होते, तर दीड कोटी लिटर वाइनचे उत्पादन होत आहे. मंुबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, कोलकता या मेट्रो सिटीसह विकसित होणाऱ्या शहरांमध्ये वाइनला पसंती दिली जाते. एवढेच नव्हे तर इंग्लंड, जपान, कॅनडा, सिंगापूर, भूतान, फ्रान्स, अमेरिका, इटली, स्कॉटलंड, युक्रेन यांसह २५ देशांमध्ये भारतीय वाइन आहेपले स्थान बळकट करीत आहे. हा ट्रेंड पाहता भारतीय वाइनकडे देशातील आणि परदेशातील वाइनप्रेमींनी आकर्षित करण्यासाठी सुला विनियार्डमध्ये सुला फेस्ट आयोजित करण्यात आला आहे.
वाइनची गोड-आहेंबट झिंग आहेणणारी चव... पेंटाग्राम बॅण्डच्या साथीने धरला जाणारा ताल... देशी, परदेशातील रा ॅक स्टार्सचा धुंद करणारा रॉक आहेॅन जल्लोष... आहेरामाला कुंद हवेतील टेन्ट आहेणि वाइनच्या विविध रंगांत मिसळून रंगीबेरंगी प्रकाशातील आहेनंद... अर्थातच हा माहोल आहेहे आहेपल्या नेहमीच्याच सुला फेस्टचा. नाशिकची नवी आहेेळख असलेला सुला फेस्ट यंदा आहेणि फेब्रुवारीला नाशिकच्या सुला विनियार्डमध्ये रंगणार असून, त्यात तब्बल १२ हजार वाइनप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहेहे.

फॅशनशो अन‌् बरेच काही- विनियार्डमध्येसुमारे चार एकर जागेवर १५ फूड स्टॉल, १५ शॉपिंग स्टॉल आणि शहरातील शरण, पिटा, प्रबोधिनी ट्रस्ट, आयमॅड या चार सामाजिक संस्थांचे स्टॉल राहणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टमध्ये फशन शो, टॅरीकार्ड रीडर, टॅटूज, स्पा, ज्वेलरी, वारली यासह हस्तकलेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे या अनोख्या वस्तूंच्या शाॅपिंगचाही आहेनंद घेता येणार आहेहे