आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Nashik Boy Won Inter Universities Sport Competition

अांतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या दोन धावपटूंना पदके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंजाबमधील पटियाला येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय अांतरविद्यापीठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या दाेन स्पर्धकांनी अर्धमॅरेथाॅन प्रकारात सुवर्ण अाणि राैप्यपदक पटकावले. २१ किलाेमीटरच्या या स्पर्धेत कांतीलाल कुंभार यानेतास मिनीटे ४७ सेकंद अशी वेळ नाेंदवून सुवर्णपदक पटकावले.
दत्ता बाेरसे याने तास मिनीटे ५८ सेकंदांची वेळ नाेंदवित राैप्यपदक पटकावले. या स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी अाधीही तीन सुवर्णपदके पटकावलेली अाहेत. त्यात संजीवनी जाधवच्या दाेन तर रणजित पटेल याच्या एका पदकाचा समावेश अाहे. या सर्व धावपटूंना प्रशिक्षक विजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन लाभले असून महिंद्रा कंपनीने त्यांना प्रायाेजित केले अाहे.