आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaidhyaraj Kulkarni Wittern To Open Letter To Central Minister

आयुर्वेदापुढील समस्या, हवा वेळीच योग्य उपाय केंद्रीय आयुषमंत्र्यांना अनावृत पत्र...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारच्या आयुष विभागाचे मंत्री श्रीपाद नाईक गुरुवारी (दि. २२) नाशिक येथे येत असून, पंचवटीतील आयुर्वेद सेवा संघात दुपारी वाजता आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तारित पंचकर्म विभागाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्ताने आयुर्वेद क्षेत्राला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांविषयी हे अनावृत पत्र...
प्रति,
माननीय श्रीपादजी नाईक,
केंद्रीयआयुषमंत्री
यांसी सादर नमस्कार,
मोदी सरकारमधील आयुष विभागाचे मंत्री म्हणून आपली नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले समस्त आयुर्वेद क्षेत्रातर्फे हार्दिक अभिनंदन. आपल्या नियुक्तीमुळे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध ही भारतीय वैद्यकशास्त्रे आणि होमिओपॅथी यांच्या साहाय्याने देशातील नागरिकांना निरामय जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळेल या शास्त्रांनाही न्याय मिळू शकेल. आयुर्वेद या परिपूर्ण भारतीय वैद्यकाला खरे तर देशाच्या आरोग्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळणे आवश्यक आहे. अर्थात, या आयुर्वेद क्षेत्रात अनेक समस्या असल्याने त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास संपूर्ण आयुर्वेद परिवार सहकार्यासाठी आपल्या मागे उभा राहील.
उर्वरीत पत्र वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा.....