आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक घटल्याने नाशिकमध्ये भाजीपाला महागला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. तर, दुसरीकडे मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत.

पावसामुळे खराब झालेला भाजीपाला किरकोळ बाजारात तुलनेने स्वस्त मिळत आहे. दुसरीकडे भाज्यांना मागणी वाढल्याने शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत आहे. पावसामुळे खराब झालेल्या पालेभाज्यांची खरेदी व्यापार्‍यांकडून होत नसल्याने या भाज्या मात्र शेतकर्‍यांना मिळेल त्या भावात विक्री कराव्या लागत आहेत.