आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिविषारी घाेणस सापाला मिळाले जीवदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विषारी सापांच्या क्रमवारीत जगात क्रमांक दाेनवर असलेल्या विषारी जातीच्या घोणसवरच शनिवारी संकट ओढवलं होतं. विल्हाेळी जकात नाका परिसरात कुत्रे घाेणस यांच्यात झुंज झाली. त्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी घोणस जखमी झाली. तिला श्याम वानखेडे अभिजित यांनी वाचवत डाॅ. महेंद्र साेनवणी यांच्याकडे आणलं. त्यांनी तपासून उपचार केले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.
पुढे पाहा शरीरात टाकून डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने घोणसला ३६ टाके घातले