आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लाॅटसाठी पैसे न अाणल्याने विवाहितेचा छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - प्लाॅट घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये अाणावेत या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
या विषयी भाग्यश्री राेहन माेरे (३०) रा. ८, अंबर साेसायटी, टागाेरनगर हाै.साे. मागे नाशिक, ह.मु. प्लाॅट नं. १६४, संघमा चाैक, साक्री राेड, धुळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, प्लॉट घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणावे या मागणीसाठी पती राेहन ज्ञानेश्वर माेरे, सासरे ज्ञानेश्वर पिरा माेरे, नणंद अश्विनी ज्ञानेश्वर माेरे, माेठी नणंद रचना कृष्णा माेरे, नंदाेई कृष्णा वालजी शिंदे, नणंद मनाली रवींद्र कटारे, नंदाेई रवींद्र कटारे रा. देवळाली कॅम्प, नाशिक, नणंद अदिती सचिन वाईकर रा.सातपूर,नाशिक, मामेसासरे अरुण जगन्नाथ बैसाणे, मामेसासू सुषमा अरुण बैसाणे रा.नाशिक यांनी शारीरिक मानसिक छळ केला. 
बातम्या आणखी आहेत...