आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्यात आईने पोटच्या अडीच महिन्याचा मुलाला विहिरीत फेकले; बालकाचा शोध सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणवळ्यात एका महिलेने आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकले आहे. - Divya Marathi
लोणवळ्यात एका महिलेने आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकले आहे.
पुणे- लोणावळा येथील पांगोळीत आईने पोटच्या अडीच महिन्याचा मुलाला विहिरीत फेकल्याची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
 
बालकाचा शोध जारी
लोणावळा शहर पोलिस आणि बचाव पथकाकडून या अडीच महिन्याच्या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. या मुलांच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने बाळाला का फेकले याच्या कारणाच्याही शोध घेण्यात येत आहे. पण अद्याप कारण समजू शकलेले नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...