30 Years Old Girl Suicide Through Jumping From Building At Pune
पुण्यात सेनापती बापर रोडवर 8 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील सेनापती बापट रोड परिसरातील साई कॅपिटल बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
अश्विनी सुनील लोणकर (वय 30 रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.