आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ठोंबरेवाडी येथे पीकअप व्हॅनवर कार आदळून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 

 

आयआरबीचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. दरम्यान, अपघात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर पोलिस स्टेशनजवळ झाला. मात्र वाहतूक सुरळीत सुरू आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...