आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 2 गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्‍ये 2 ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. दारूच्‍या नशेत चालक गाडी चालवत असल्‍याने हा अपघात झाला, अशी माहिती आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...