आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कोंढवा परिसरात जिवंत हॅन्डग्रेनेड सापडले, बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोंढवा येथील उंड्री एनआयबीएम रस्त्यालगत असलेल्या कोणार्क इंद्रायूजवळ नव्याने विकसित होणाऱ्या मनपा उद्यानामध्ये दोराबजी मॉलजवळ जिवंत हॅन्डग्रेनेड सापडले आहे. कोंढवा पोलिस, बॉम्ब शोधक, नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

 

 

इंद्रायू कोणार्क पुरम गार्डनमध्ये आज सकाळी काम सुरू असताना कामगारांना एक जिवंत हॅण्डग्रेनेड आढळल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले असून तपास सुरू आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...