आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक..शिवनेरी किल्ल्यावर तरूणीची आत्महत्या, गडाच्या पायथ्याशी सापडली दुचाकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवनेरी किल्ल्यावर एका तरुणीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. सुहानी रघुनाथ खंडागळे (रा.पिंपळगाव सिद्धनाथ, ता.जुन्नर) असे मृत तरूणीचे नाव आहे. किल्ल्यावरील पहिल्या दरवाज्याजवळ शुक्रवारी पहाटे सुहानीचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

गडाच्या पायथ्याशी सापडली दुचाकी..

पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. गडाच्या पायथ्याशी सुहानीची दुचाकी (MH14-W9426) सापडली आहे. तसेच दुचाकीजवळ एक स्कूल बॅगही सापडली आहे. बॅगवर कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल असे नाव लिहिले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...