आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; उत्तमनगरातून 2 संज्ञान मुलींची सुटका, महिला दलाल अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवणे येथील उत्तमनगरातील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन संज्ञान मुलींची सुटका केली असून वेश्या व्यवसाय चालविणार्‍या एका महिला दलालास अटक केली आहे.

 

सिमरन उर्फ नसिमा निसार शेख उर्फ राणी नंदू मानमोडे (32) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर इटपा अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. काय आहे हे प्रकरण?

 

बातम्या आणखी आहेत...