आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Breaking 4.5 कोटी रुपयांसह निवृत्त पोलिस उपअधीक्षकाचं अपहरण Retired Police Officer Kidnapped With Cash Of 4.5 Crore In Satara Latest News And Updates

4.5 कोटी रुपयांसह निवृत्त पोलिस उपअधीक्षकाचं अपहरण, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळ घडली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळ निवृत्त पोलिस उपअधीक्षकाचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. निवृत्त पोलिस उपअधीक्षक हे कराडहून पुण्याकडे इनोव्हा गाडीतून जात होते. त्यांच्यासोबत साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कमही होती. रोख रकमेसह निवृत्त पोलिस उपअधीक्षकांचं अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

सूत्रांनुसार, या अपहरणानंतर निवृत्त पोलिस उपअधीक्षकांच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे, सातारा, सांगलीमध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू केली आहे. अपहृत पोलिस अधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच... 

बातम्या आणखी आहेत...