आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कात्रजमध्ये अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, जवानांना मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कात्रजमधील गोकुळनगर येथे अतिक्रमणविरोधी पथकावर कारवाईदरम्यान दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक करणाऱ्यांनी वाहनांची तोडफोड केली असून जवानांना मारहाण केली आहे. 

 

जमावाने जेसीबीची तोडफोड केली असून झोपडी पेटवून दिली. या परिसरात आता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 3 जवानांना बांबूने मारहाण करण्यात आली असून ते जखमी झाले आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो