आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर पोलिस स्टेशनजवळ हा अपघात झाला.

 

अपघातग्रस्त कार भरधाव असल्याने चालकाता ताबा सुटला आणि वेग आवरण्याच्या प्रयत्नात कार उलटली. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर केणे असे आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...