आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरण: एकबाेटेंविराेधात अटक वाॅरंट जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी राेजी दंगल घडवल्याचा अाराेप असलेले समस्त हिंदू अाघाडीचे प्रमुख मिलिंद एकबाेटे यांच्याविराेधात पुण्यातील शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयाने अटक वाॅरंट जारी केले अाहे. सत्र व उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज नाकारल्यानंतर एकबाेटेंना काेणत्याही क्षणी अटकेची शक्यता निर्माण झाली हाेती. त्यावर अाता शिक्कामाेर्तबच झाले अाहे. या दंगलप्रकरणी एकबाेटे व संभाजी भिडे यांच्याविराेधात हिंसाचार भडकावणे, अॅट्राॅसिटी व इतर कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात अालेले अाहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...