आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंनी धनंजय मुंडेंची मुंबईतील निवासस्थानी घेतली भेट; अजित पवारांशीही केली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची सुप्रसिध्द बांधकाम उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी आज भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली.डीएसके सध्या गुंतवणुकदारांचे पैसै थकल्याने अडचणीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना निर्वाणीचा इशारा देत गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...