आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- चिंचवडमधील 7 ऑरेंज हॉस्पिटल आणि पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूलच्या वंचित विद्यार्थी/ मुले आणि नागरिकांसाठी H1N1 (स्वाईन फ्लू व्हायरस) मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
सिम्बायोसिस स्कूलच्या वतीने सीएसआरअंतर्गत ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून, 7 ऑरेंज हॉस्पिटलच्या मदतीने ती सामान्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकून चार हजार जणांना या अभियानातून मोफत H1N1 लस दिली जाणार आहे.
ही लस 9 फेब्रुवारीपर्यंत दिली जाणार आहे. वंचित व गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन 7 ऑरेंज हॉस्पिटल व सिम्बायोसिस स्कूलने केले आहे. लस मिळण्याचे ठिकाण- 7 ऑरेंज हॉस्पिटल, पवनानगर, फत्तेचंद जैन शाळेजवळ, चिंचवड- 33.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.