आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात शिरुरमध्ये 30 लाखांचा गुटखा पकडला; चौफुला मार्गावर करडे गावाजवळ कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिरुर तालुक्यात तब्बल 30 लाख रूपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांच्या पथकाने रात्री गस्त घालत असताना तब्बल  30 लाख रूपयांचा गुटखा पकडला आहे. 

 

 

पोलिसांच्या पथकाने रात्री ट्रकचा पाठलाग करुन सुमारे 30 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. शिरूर - चौफुला मार्गावर करडे गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...