आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाचीच्या नवऱ्याबरोबर होते महिलेचे अफेयर, प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी मुलीला बनवत होती वेश्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - स्वतःच्या मुलीला वेश्याव्यवसायात लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या मुलीला वेश्याव्यवसायात लोटण्याचा प्रयत्न केला जात होता, ती अल्पवयीन होती. एका पुरुषाबरोबर या महिलेचे अफेयर होते. त्याच्या मदतीने स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी ती हा सर्व प्रकार करत होती. या दोघांना पोलिसांनी नाशिकमधून अटक केली होती. येरवडा पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. 

या तरुणीने अत्यंत धैर्याने या संपूर्ण संघर्षाला तोंड दिल्याने ती यातून बाहेर पडू शकली. पण ही संपूर्ण कथा पाहता त्या तरुणीचा प्रवास किती वेदनादायी असेल, आणि काही लोक पैशासाठी काय करू शकतात हे पाहून आश्चर्य नक्कीच वाटते. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, या पीडित तरुणीची संपूर्ण कथा..

बातम्या आणखी आहेत...