आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा: कोर्टाने मिलिंद एकबाेटेंना जामीन नाकारला, कोणत्याही क्षणी अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काेरेगाव भीमा दंगल घडवल्याचा अाराेप असलेले समस्त हिंदू अाघाडीचे प्रमुख मिलिंद एकबाेटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला. त्यांना काेणत्याही क्षणी अटक हाेऊ शकते.   


एकबाेटेंनी पुणे सत्र कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला हाेता. मात्र २२ जानेवारीला कोर्टाने अर्ज फेटाळला. त्यामुळे एकबाेटे यांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र ‘पुणे काेर्टाने हिंदुत्ववादी संघटनांवर ठेवलेला संशयाचा ठपका दुर्लक्षित करता येणार नाही,’ असे सांगत न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांनीही दिलासा देण्यास नकार दिला.  

बातम्या आणखी आहेत...