आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​अल्‍पवयीन मुलाची तीक्ष्‍ण हत्‍यांराने हत्‍या; चाकण मधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाकण- चाकण येथील उद्योगनगरीत एका अल्‍पवयीन मुलाची तीक्ष्‍ण हत्‍यांराने भोसकून हत्‍या  करण्‍यात केलयाची घटना घडली आहे. अनिकेत शिंदे (वय 17)  असे हत्‍या झालेल्‍या मुलाचे नाव असून अन्‍य एकजण गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्‍णलयात उपचार सुरू आहे. शिवाजी महाराज कॉलनी भुईकोट किल्‍यांच्‍या परीसरात गुरूवारी रात्री ही घटना घडली असून गुन्‍हेगरी पार्श्‍वभूमीतून ही हत्‍या झाल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...