आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या वेळेत दोन्ही बाजूंनी राहणार बंद; वेळापत्रकही करण्यात आले जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एक्सप्रेस वे वरील वाहतूक दि. 6 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे. दरड प्रवण क्षेत्रातील दगड हटवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्ग दररोज काही काळ बंद असणार आहे.

 

 

भातण बोगदा, आडोशी बोगदा व अमृतांजन बोगडा परिसरातील दगड काढण्यात येणार आहेत. या दरम्यान सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक दर पंधरा मिनिटांनी बंद ठेवण्यात येणार आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर वेळापत्रक

बातम्या आणखी आहेत...