आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेघांचे खून करून, घराला कुलूप लावून अाराेपी पसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे- अहमदनगर रस्त्यावरील शिरूर तालुक्यातील शिरसगाव फाटा येथे एका घरात महिलेसह दाेघांचा खून करून अाराेपी घराला कुलूप लावून पसार झाल्याची घटना उघडकीस अाली अाहे. वत्सला पाेपट माने (६४) व किसन सुलेमान लाेंढे (६७) अशी खून झालेल्या व्यक्तीची नावे अाहेत. याप्रकरणी शिरूर पाेलिस ठाण्यात अज्ञात अाराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ ...

बातम्या आणखी आहेत...