आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना लवकरच मंत्रिमंडळात स्थान, शिवसेना सोबत नसली तरी जिंकू; दानवेंचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

 

 

त्यांच्याशिवाय लढून जिंकू

शिवसेनेने एकटे लढण्याची भूमिका जाहीर केली. त्यावर बोलताना शिवसेना आणि इतर मित्रपक्ष एकत्र निवडणुका लढवू मात्र नाही आले तर त्यांच्याशिवाय लढून जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील बावधनमध्ये एका भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले असताना दानवे यांनी हे वक्तव्य केले. शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...