आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भोर तालुक्यात एकाच वेळी 3 बिबटे आढळले मृतावस्थेत; वनाधिकारी दिवळे गावात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भोर तालुक्यातील दिवळे गावात सोमवारी (दि. 12) तीन बिबटे मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. दोन नर आणि एक मादी असलेले हे बिबटे आज सकाळी मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...