आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या बाजुने येत होता टेम्पोचालक, हवालदाराने केले त्याचे असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेम्पो चालकाला मारहाण करत असलेला वाहतूक पोलिस. - Divya Marathi
टेम्पो चालकाला मारहाण करत असलेला वाहतूक पोलिस.

पुणे- पिंपरी-चिंचवड येथे एका ट्रॅफिक हवालदाराने टेम्पोचालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

 

 

यामुळे केली टेम्पोचालकाला मारहाण
- रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सु्मारास ही घटना घडली. भूमकर चौकात एक टेम्पोवाला सिग्नल तोडून चुकीच्या दिशेने जात होता.
- त्यावेळी तेथे तैनात असणाऱ्या पोलिस हवालदार डी. एस, डावरे यांनी त्याला पकडले. यावेळी टेम्पोचालक आणि हवालदार डावरे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.
- डावरे यांनी टेम्पोचालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. डावरे यांनी केलेली मारहाण मोबाईलमध्ये कुणीही कैद केली आणि या घटनेचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला.
- वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय पाटील याच्याकडे हा व्हिडीओ पोहचताच त्यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले.
- व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आता हवालदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...