आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनिक सोबतची गरज म्हणून वृद्धाने केले लग्न, बायकोने बळकवली संपत्ती अन् पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 35 वर्षीय महिले एका वृद्धाशी लग्न करून त्याची संपत्ती बळकवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या तीन साथिदारांना अटक केली आहे. पोपटलाल गांधी असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या महिलेने याआधीही अशा प्रकारची फसवणूक केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील करत आहेत.


दरम्यान गांधी यांच्या नातेवाईकांना घडलेल्या प्रकाराबद्दल कळाले, तेव्हा गांधी यांनी नातेवाईकांच्या मदतीने नग पोलिस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी महिलेसह, तिचा पहिला पती आणि खोटी कागदपत्र बनवून देणारा त्यांचा सहकारी वकिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा भावनिक साथ हवी होती म्हणून केले लग्न...

बातम्या आणखी आहेत...