आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या योगगुरूंनी केला होता रामदेवबाबांवर ‘कपालभाती’ विकून योग भ्रष्ट केल्याचा आरोप म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचा आज जन्मदिन आहे. 14 डिसेंबर 1918 रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे जन्म झाला. लहान वयातच पुण्यात दाखल होत त्यांनी योगसाधनेला वाहून घेतले होते. योग ही भारताची प्राचीन परंपरा असून, अय्यंगार यांनी सर्वप्रथम इतर देशात पोहचवली. 

 

 

योगगुरू शारीरिक आणि मानसिकदृष्टष्ट्या कणखर असतात, काहीही अन्न न घेता ते अनेक दिवस राहू शकतात. मात्र रामदेवबाबा यांनी दिल्लीत तत्कालीन युपीए सरकारविरोधात केलेले उपोषण केवळ नऊ दिवसात संपवल्याने  योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी त्याच्या शारीरिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही जण कपालभाती विकून पतंजली योग भ्रष्ट करत असल्याची टीकाही त्यांनी केली होती. अय्यंगार यांनी चीनमध्ये योग शिबिर घेतले होते त्यावेळी त्यांनी ही टीका केली होती. अय्यंगार यांच्या सन्मानार्थ बीजिंग टपाल विभागाने त्यांचे टपाल तिकीट जारी केलेले आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...