आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: सणसवाडीत अनैतिक संबंधातून नांदेडच्या 26 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत गंगाराम दासरवड - Divya Marathi
मृत गंगाराम दासरवड

पुणे - शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे दोन अज्ञातांनी एका तरुणाची  गोळ्या घालून हत्या केली.  अनैतिक प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून ही हत्या घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गंगाराम बाबूराव दासरवड (२६, रा. मुखेड, जि. नांदेड) असे मृताचे नाव अाहे.

 

कामानिमित्ताने तो सणसवाडीत राहत हाेता. सणसवाडी येथे शुक्रवारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गंगारामला गोळ्या घातल्या. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....