आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुवर्णविजेता राहुल आवारे लवकरच डीवायएसपी; मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णविजेत्या पाटोद्याच्या राहुल आवारेची पोलिस उपअधीक्षपदी (डीवायएसपी) नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, अशी माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात रविवारी दिली. या वेळी राहुलचा सत्कार करण्यात आला. राहुलला शरद पवारांच्या वतीने १२ लाखांची शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...