आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात कुरिअर पार्सलचा स्फोट; वाचा कोण आहेत संजय नहार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अहमदनगर येथील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयात एका पार्सलमध्ये स्फोट झाला. कंपनीचे कर्मचारी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारात एक पार्सल सोडत होते. त्याचवेळी अचानक हा स्फोट झाला. या स्फोटात तिघे गंभीर जखमी झालेत. स्फोट झालेले कुरियर पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने आल्याची माहिती समोर आली आहे.

 

संजय नहार कोण आहेत? त्यांच्यासाठी स्फोटाचे पार्सल कुणी पाठवले? आणि का पाठवले? अशी अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. परिणामी पोलिसांचे एक पथक नहार यांच्या चौकशीसाठी पुण्याला रवाना झाले आहे. दरम्यान, तपास कामात एटीएसचीही मदत घेण्यात येण्याची शक्यता आहे.

 

या प्रकरणात पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते आणि 'सरहद' संस्थेचे संस्थापक संजय नहार यांचे नाव आले आहे. कोण आहेत संजय नहार? आणि त्यांची संघटना काश्मीरमध्ये काय काम करते या विषयी जाणून घ्या पुढील स्लाइड्‍सवर...

 

बातम्या आणखी आहेत...