आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरीष कुलकर्णी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, बॅंक अधिकार्‍यांनाही चौकशीसाठी बोलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बांधकाम व्यावसायिक डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांना पुणे क्राइम ब्रॅंचने आज (बुधवार) ताब्यात घेतले.  अधिकारी शिरीष यांची कसून चौकशी करत आहेत.

 

दुसरीकडे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. डी.एस.कुलकर्णी यांच्या घोटाळ्यात हे अधिकारी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे सीईओ रवींद्र प्रभाकर मराठे, कार्यकारी संचालक आर के गुप्ता आणि माजी झोनल ऑफिसर पद्माकर देशपांडे यांचा यात समावेश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...