आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; पाच जागीच ठार, मृतांत मुले, महिलांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पंढरपूर मार्गावर बरड (ता.फलटण) येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. आज (शुक्रवार) दुपारी हा भीषण अपघात झाला.

 

सूत्रांनुसार, सोलापूरहून पुण्‍याच्या दिशेने चाललेली कार (क्र. एमएच 14 बीसी-9480) चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. कारमध्ये 9 प्रवासी होते. त्यापैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण आहे की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले आहे. अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा..अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...