आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात किलोभर सोने..पायात घालतो सोन्याचे बूट.. फिरतोही सोन्याच्या कारमधून!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सौदी अरबच्या राजाकडे सोन्याचे विमान आहे. मग सोन्याची कार असलेला धनाढ्यही बाहेरील देशातील असेल. पण हा व्यक्ती पुण्यात राहातो, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. सनी वाघचौरे असे या तरुणाचे नाव आहे. सनी आता प्रत्येक 'गोल्ड लव्हर'ला मागे टाकत आहे. विशेष म्हणजे सनीकडे सोन्याचे बूट आहे. तसेच त्याच्याकडे असलेली कार आणि मोबाइलसह अनेक वस्तू सोन्याच्या आहेत.

 

दरम्यान, येवला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पंकज पारख हे 'गोल्डशर्ट' परिधान करतात. पंकज पारख यांच्या अंगावर सर्वाधिक सोन्याचे दागिने असतात, असा रेकॉर्ड आहे. परंतु आता सनीने पारख यांनीही मागे टाकल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

 

बालपणापासून सनीला सोन्याची प्रचंड आवड...
-सनीला लहानपणापासूनच सोने घालण्यची प्रचंड आवड आहे.
- सनी नेहमी गळ्यात सोन्याच्या अनेक चैन घालतो.
- एवढेच नाही तर सनीकडे सोन्याची ऑडी कार देखील आहे.
- सोन्यचे बूट आणि सोन्याचा आयफोन देखील आहे.

 

सनीसोबत असतात बॉडीगार्ड
- एवढे सोने घालून सर्वांना सामोरे जाणे खूपच अवघड असल्याने सनीसोबत नेहमी 2 बॉडीगार्ड असतात.
- सनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- गणेशोत्सवामध्येही लालबागच्या राजाच्या दर्शनाला सनी पोहोचला होता.
- त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. सनी इंस्टग्राम अकाऊंटवरही ॲक्टिव्ह असतो.

 

सनी राहतो स्टार्सच्या गराड्यात
- सनी नेहमी बॉलिवूड स्टार्ससोबत दिसतो.
- सलमान खान आणि इतर अभिनेत्यांसोबतही सनी फिरताना दिसतो.
- अभिनेता विवेक ओबेरॉय सनीचा खास मित्र आहे.
- तो नेहमी विवेकसोबत दिसतो.
- एकदा एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी विवेक आणि सनी ‘कॉमेडी नाईट्स’ या कपिल शर्माच्या शोमध्ये उपस्थित होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... पुण्यातील गोल्डन मॅन सनी वाघचौरेचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...