आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराला कंटाळून सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावरून रुग्णाची उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- आजाराला कंटाळून सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिल माने (वय-55) असे या रुग्णाचे नाव आहे. माने यांची प्रकृती चिंताजनक  असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

बातम्या आणखी आहेत...