आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: येरवडा कारागृहात कैद्यांकडून योगसाधना, पाहा फोटोज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जगभर आज (21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यामुळे भारतासह जगभरातील 175 देशात योगा दिनाची धामधुम दिसत आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात आज सकाळी कैद्यांनी योगा करून आपल्या आजच्या दिवसाची सुरूवात केली. राज्यातील विविध कारागृहातही योगदिनी कैद्यांनी योगसाधना केली. कोल्हापूरात ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने आपण पाहूया कैद्यांच्या योगसाधनेचे फोटोज.....

 

बातम्या आणखी आहेत...