आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र रनजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर यांचे पुण्यात निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र रनजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर यांचे वयाच्या 66व्या वर्षी पुणे येथील राहत्या घरी निधन झाले. राजू भालेकर बे मधल्या फळीतील फलंदाज होते. त्यांच्या पश्यात पत्नी, मुलगा आणि अमेरिकेत स्थायिक मुलगी असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...