आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल परिपक्व; पटाेलेंचा राजीनामा सरकारविरोधात ठिणगी- संजय राऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काँग्रेसचे नेतृत्व करणारे राहुल गांधी आता ‘पप्पू’ राहिले नाहीत. त्यांनी परिपक्व नेते म्हणून छाप उमटवण्यास सुरुवात केली आहे, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शनिवारी केले.


ते म्हणाले, पटोले यांचा राजीनामा भाजप सरकारविरोधातील ती ठिणगी आहे. भाजपमध्ये भ्रमनिरास झाल्याने त्यांनी कणखर भूमिका घेतली. पटोले यांनी शेतकरी हिताची आपली भूमिका कायम ठेवली तर धोटेंप्रमाणे ते विदर्भसिंह ठरतील. तर, राणेंच्या तोंडी स्वाभिमानाच्या गोष्टी शोभत नाहीत. सरकारमध्ये असून टीका करायला हिंमत लागते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...