आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाच्या इंजिनियरिंग परीक्षेचा पेपर फुटला, कोथरुडच्या MIT काॅलेजमधील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत इंजिनियरिंगचा मॅकेनिक्सचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील कोथरुड येथील एमआयटी काॅलेजमध्ये पहिल्या वर्षाचा हा पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 10 वाजता हा पेपर होता पण त्याआधीच फुटल्याने या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...