आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षीय विवाहितेवर सतत 6 महिने बलात्कार, व्हायरल केले महिलेचे अश्लील फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेडच्या हद्दीतील चाकसमान येथे २२ वर्षीय विवाहित महिलेवर एका तरूणाने सतत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचे अश्लील फोटो आरोपीने गावातील व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले आहेत.

 

याप्रकरणी पीडित महिलेने आरोपीविरोधात फिर्याद दिली असून खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ कैलास नाईकरे असे बलात्कार केलेल्या आरोपीचे नाव असून तो अद्याप फरार आहे. त्याचा शोध खेड पोलीस घेत आहेत.

 

पुढील स्लाइडवर वाचा 6 महिन्यांपासून सतत करत होता बलात्कार....

बातम्या आणखी आहेत...