आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीच्या पोलिस निरीक्षकास जुगार खेळताना पुण्यात अटक; सहा लाख रूपये जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- माजी नगरसेवकाच्या मुंढव्यातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी शनिवारी ४१ जणांना अटक केली. यात बारामती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय जाधव यांचाही समावेश आहे.  


मुंढवा परिसरात माजी नगरसेवक अविनाश जाधवचा क्लब आहे. कपिल मॅट्रिक्स इमारतीत हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती.  आरोपींच्या ताब्यातून ६ लाख ४० हजार रुपयांची राेकड, ४ चारचाकी, दुचाकी व टीव्ही असा सुमारे १ काेटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...