आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: \'झिपऱ्या\' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला शरद पवारांसह कुमार केतकरांची हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक अरुण साधू यांच्या गाजलेल्या झिप-या या कादंबरीवर आधारित रणजीत दरेकर निर्मित 'झिप-या' या मराठी चित्रपटाचे पुण्यात आज सकाळी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, राज्यसभा खासदार कुमार केतकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, उल्हासदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

रणजित दरेकर यांनी निर्माण केलेला झिप-या हा चित्रपट येत्या शुक्रवारी (22 जून) पासून चित्रपटगृहात रिलीज होत आहे. ‘झिप-या’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाने हा चित्रपट येत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...