आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच कलचाचणी 10 फेब्रुवारीपासून!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -चाचणी शाळेतच प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेच्या कालावधीत म्हणजे १० ते २८ फेब्रुवारी या काळात घेतली जाईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली. कलचाचणीचा अहवाल एप्रिलमध्ये ऑनलाइन, तर दहावीच्या निकालपत्रासोबत छापील स्वरूपात जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी अनिवार्य असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याची स्वाक्षरी व पूर्ततापत्र आवश्यक असल्याचेही मंडळाने कळवले आहे. कलचाचणीचे संकेतस्थळ http://kal18.mh-ssc.ac.in असे आहे.
बातम्या आणखी आहेत...