आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कात्रजच्या बोगद्याजवळ भीषण अपघात; 4 ठार; ट्रकला धडकल्याने कुटंुबच संपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चालकाला विश्रांती मिळावी म्हणून थोडा वेळ कार चालवण्यास घेतलेल्या मुलासह कुटुंबातील अन्य तिघांचा ट्रकला मागून धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा मार्गावरील कात्रज बोगद्याजवळ घडली. मृत चाैघांपैकी तिघे मुंबईतील एकाच कुटुंबातील अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...