आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पोलिस पाटलाच्‍या पत्‍नीवर तलवारीने हल्‍ला, Wife Of Police Patil Murdered In Junner, Pune

पोलिस पाटलाच्‍या पत्‍नीची तलवारीने वार करून हत्‍या, प्रेमप्रकरणाचा पोलिसांचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जुन्नर येथील साकाेरी गावचे पाेलिस पाटील देविदास साळवे यांच्या पत्नीची बुधवारी पहाटे पाच वाजता तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. संगीता देविदास साळवे असे मृत महिलेचे नाव अाहे. अाराेपी शिवाजी साळवे यानेही विष पिऊन अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला अाहे.

 

अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले शिवाजी यास रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. साळवे व संगीता साळवे हे एकमेकांच्या अाेळखीचे असून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू हाेता. त्याचा राग मनात धरून शिवाजी साळवे याने बुधवारी तलवारीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्यानेही स्वत: विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न केला अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...