आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : पीठ मळणीयंत्रात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू, गोखलेनगरमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गोखलेनगरमध्ये पीठ मळण्याच्या यंत्रांत पीठ मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून ओढणी आत ओढली गेल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. सुप्रिया संदीप प्रधान (वय-40) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

सुप्रिया या पीठ मळण्याच्या गिरणीजवळ गेल्या असता त्यांची ओढणी या गिरणीत अडकली. त्यामुळे त्या गिरणीत ओढल्या गेल्या. यामध्ये त्यांच्या चेह-याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान तेथील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार त्या मेस चालवत होत्या. 

बातम्या आणखी आहेत...